आग विझविणाऱ्या तीन वनमजूराचा होरपळून मृत्यू : गोंदिया जिल्ह्याच्या नागझिरा व पितेझरी या NNTR च्या दोन वनपरिक्षेत्रन मध्ये अज्ञात इसमांद्वारे लागली आग. आग विझविणाऱ्या तीन वनमजूराचा होरपळून मृत्यू तर दोन गंभीर जखमी.
काल सकाळी 11.30 च्या दरम्यान आग लागली होती. सदर आग विझविण्याचे काम 50-60 वन कर्मचारी, अधिकारी व हंगामी मजूर करत होते. काल सायंकाळी 5 वाजेपर्यंत आग आटोक्यात आली. पण हवेच्या वेगाने पुन्हा सुरू झाली. पवणवा विझविण्याचे कार्य सुरू असता अचानक आगीने वेढल्याने व पहाडी जागा असल्याने वणवा विझविणरे पैकी दोन इसम आगीमुळे गंभीर जखमी झाले असून 3 वनमजूरांचा मृत्यु झाला.

अभिजीत घोरमारे, गोंदिया
#sarkarnama #nagzira #fire

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics